Saturday, 19 March 2016



आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत..
तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत..


माझ्या अश्रूंची किंमत, तुला कधीच नाही कळली
तुझ्या प्रेमाची नजर, नेहमीच दुसरीकडे वळली


नको न जाऊ सोडून तू असे मला..
कि जीव तुझ्यात अडकला आहे..

का कळत नाही तुला माझंही एक मन आहे
जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे

नाही बघितलं तरी चालेल, पण बघून न बघितल्यासारख करू नकोस..

आजकाल मी एकटाच असतो, सगळ्यात असलो तरी कोणातच नसतो.

निराश केले तरी चालेल , पण खोट्या आशा दाखवू नकोस


नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस.

ह्रदयाचे दुःख लपवने, किती कठीण आहे..



आज ची दारु सकाळी ऊतरते पन प्रेमाची नशा जन्मभर ऊतरत नाय